आयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट चे आचार्य सत्येंद्र दास जी नी असे सांगितले
की आयोध्या मधील प्रभू रामचंद्राची मूर्ती बालरूपात आहे
व 22 जानेवारी पासून जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून सकाळ
सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिराचे कपाट खुले असतात
राम लल्ला ची मूर्ती की बाल स्वरूपात आहे त्यामुळे ते बाल देव आहेत त्यांना
दुपारी विश्राम देणे हे गरजेचे असते त्यामुळेच दुपारी साडेबारा ते एक वाजून 30 मिनिटापर्यंत
मंदिराचे कपाट एका तासासाठी बंद राहतील
आचार्य सत्येंद्र दास हे पूर्वीपासून राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत
त्यांनी दिलेल्या माहितीमुळे दुपारी एक तासासाठी राम लल्ला चे दर्शन बंद राहील