मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत व
ठिकठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत
पण यावेळी मात्र अनेक पोलीस स्टेशनमध्ये मनोज जरांगे पाटील
यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत असंच काही घडलंय हिंगोली जिल्ह्यातील
वसमत मध्ये मनोज रंगे पाटील यांच्यावर व इतर 80 ते 90
कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यामध्ये वसमत शहर पोलीस स्टेशन व वसमत ग्रामीण पोलीस ठाणे या
दोन्हीही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये विनापरवाना
रॅली काढणे विनापरवाना सभा घेणे व जिल्हाधिकारी यांचे जमाबंदीचे
आदेश लागू असताना सुद्धा जमाव जमवणे या अंतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे
आईन लोकसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल
झाल्यामुळे पुढील काही दिवस दावे प्रतिदावे होणारच