यवतमाळ जिल्ह्यातील वणी व लातूर जिल्ह्यातील औसा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे सभेसाठी हेलिकॉप्टरने वनी येथे पोहोचले तेथे पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगची तपासणी केली त्यामुळे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) चांगलेच नाराज झाले आहेत
https://x.com/ShivSenaUBT_/status/1855921527528845539?t=WmMRJn_JKq6ZCtwZC0L8FA&s=19
यवतमाळ मधील वनी येथे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर तेथील उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगेची तपासणी घ्यायची आहे असे सांगितले त्यानंतर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा व भाजपाच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात काय असा प्रश्न देखील येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी अधिकाऱ्यांना विचारला जेव्हा अधिकारी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगची तपासणी करत होते तेव्हा येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड करायला सुरू केली प्रथम त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांचे नाव विचारले व कधीपासून ड्युटीवर आहात हेही विचारलं त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले चार महिने झाले येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी त्यांना विचारले की चार महिन्यात कोणाकोणाच्या बॅगेची तपासणी केली आहे.
त्यांनी सांगितलं की कोणाच्याही नाही त्यानंतर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासल्या आहेत का असा प्रश्न देखील केला व यापुढे जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचार सभेला येतील तेव्हा त्यांच्या बॅगा तपासा व तो व्हिडिओ तयार करून मला पाठवा असं अधिकाऱ्यांना सांगितले जेव्हा अधिकारी ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या गोळ्याचा डबा उघडून पाहिला त्यावर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) म्हणाले की काय उघडायचं ते उघडून बघा नंतर मी तुम्हाला उघडतो त्यानंतर अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असलेला डब्बा उघडून पाहिला त्यावेळेला येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) म्हणाले तुम्हाला तहान लागली असेल तर पाणी पिऊन घ्या येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) एवढ्या वेळेस न थांबता त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की फ्युलची टाकी वगैरे काढून दाखवायची काय त्यावर अधिकाऱ्यांनी हातच जोडले यानंतर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी निवडणूक आयोगाचा कॅमेरा मन याला तू कुठला आहे
असे विचारले त्यांनी सांगितलं मी मध्यप्रदेशचा आहे त्यावर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) म्हणाले गुजरातचं तर नाही ना ? तसेच आज लातूर जिल्ह्यातील औसा मध्ये सुद्धा येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅग तपासला गेल्याया त्यावेळी सुद्धा येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी येथील अधिकाऱ्यांना कुठल्या विभागाचे आहात कधीपासून कार्यरत आहात आणि तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे दाखवा अशी मागणी केली
अधिकाऱ्यांना येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी हेही विचारले की आत्तापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की हो साहेब तपासल्या त्यांची नावं सांगा असं येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी विचारलं त्यावर त्यांनी सांगितलं की आज तुमचीच पहिली येथे सभा आहे त्यावर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) म्हणाले की मी पहिलं गिराईक आहे का ? येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी तेथील अधिकाऱ्यांना तुमची नावे आली आहेत टीव्हीवर तुम्हाला छान प्रसिद्धी मिळेल असे सांगितले व स्वतः त्यांच्या बरोबर जाऊन बॅग तपासा लावली या प्रकारानंतर विरोधकांना टीका करण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅगची तपासणी (Inspection of Prime Minister Narendra Modi’s bag)
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडीसा राज्याच्या दौऱ्यावर असताना तेथे एका ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती आयएस अधिकारी मोहम्मद मोहसीन हे कर्नाटक केडरचे 1996 च्या बॅचचे अधिकारी आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर ची तपासणी केली होती यानंतर निवडणूक आयोगाने मोहम्मद मोहसिन यांना सस्पेंड केले होते त्यानंतर मोहम्मद मोहसिन हे कॅट मध्ये गेले अर्थात प्रशासकीय लवादा यामध्ये मोहम्मद मोसिन हे गेले त्यानंतर तेथील सुनावणीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने आपले म्हणणे मांडले त्यामध्ये आयोगाने ज्या नेत्यांना एसपीजी सुरक्षा असते त्यांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची तपासणी करता येत नाही
अजित दादा पवार यांच्या वक्तव्या मुळे महायुती चे टेन्शन वाढले?
पण कॅगच्या ऑर्डरमध्ये असे सांगितले गेले की जरी एखाद्या व्यक्तीला एसपीजी सुरक्षा असताना सुद्धा त्याचा प्रॉटोकॉल सांभाळून संबंधित व्यक्तीची तपासणी करता येते या निर्णयामुळे मोहम्मद मोहसिन यांना मोठा दिलासा मिळाला होता यानंतर मोहम्मद मोहसिन हे सध्या एका विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत
काँग्रेसने देखील मोहम्मद मोहसिन यांचे समर्थन करत ज्या सरकारी गाड्या आहेत त्या तपासता येतात त्या पद्धतीनेच पंतप्रधान यांचे सुद्धा वाहन तपासता येते
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या बॅगेची तपासणी (Inspection of Chief Minister Eknathrao Shinde’s bag)
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या बॅगेची तपासणी नाशिक येथे करण्यात आली होती पण यामागे एक कारण होते खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात यावे अशी मागणी केली होती त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने एकनाथराव शिंदे जेव्हा नाशिक येथे सभेसाठी आले असताना त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती
पण या बॅग तपासणीच्या मागे कारण होते ते संजय राऊत यांनी केलेले आरोप आणि मागणी आज येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगेची तपासणी करताना कोणी मागणी केली होती हा प्रश्न निवडणूक आयोगाला विरोधक विचारत आहेत
जर निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे निवडणुकीच्या दरम्यान पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणाच्याही बॅगची झडती घेता येते हा त्यांचा
अधिकार आहे पण या अधिकाराचा दुरुपयोग होत नाही ना ?असा प्रश्न मनामध्ये पडण्याचं कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या नेत्याची बॅग तपासण्याच्या बातम्या आलेल्या नाहीत मग येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांची बॅग का तपासली हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येत आहे ? यामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत यामध्ये एक वर्ग म्हणतो की तो अधिकारी आपले आपले काम इमानदारीने करत आहे त्याला काम करताना तुम्ही दमदाटी कशामुळे करता नियम हा सर्वना सारखाच असतो तू मुख्यमंत्री असो कधी सामान्य माणूस असो मग तुमच्या बॅगची तपासणी केली तर राग यायचे काही कारण नाही
महायुती व महाविकास आघाडी कडून आश्वासनांचा पाऊस
तर दुसरा वर्ग अगदी त्याच्या विरोधी बाजूला बोलताना दिसत आहे यामध्ये येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्याच बॅगची तपासणी 11 आणि 12 नोव्हेंबर या दोन्हीही दिवशी का केली गेली नाही आज महाराष्ट्रामध्ये झालेल्या सभा त्या सभेसाठी आलेली नेतेमंडळी यापैकी कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या याची माहिती निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे अशी ही मागणी एक वर्ग करत आहे
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली सक्रिय झाली आहे यामध्ये दोन मतदारसंघाच्या मध्ये वाहनाच्या बसून तपासणी केल्या जातात व या तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपये सापडले काही जागी तर दागिने देखील सापडले काही दिवसापूर्वी एका गाडीमध्ये पाच कोटी रुपये सापडले अशा बातम्या आल्या पण त्यानंतर चौकशीमध्ये हे पाच कोटी रुपये नेमके कोणाचे होते याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही
आपल्या देशामध्ये सर्वांना नियम हे सारखेच असतात जर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगेची तपासणी केली गेली तर बाकी उर्वरित सर्व राजकीय नेत्यांच्या बॅगेची तपासणी व्हायलाच पाहिजे काल वनी येथे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांची बॅग तपासली तर आज औसा जिल्हा लातूर येथेही येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांची बॅग तपासली गेली पण ही बातमी वगळता काल आणि आज अन्य कुठल्याही नेत्याच्या बॅक तपासल्या गेल्या अशा बातम्या पाहायला मिळाल्या नाही
निवडणुकीचा प्रचार राज्यामध्ये जोरात चालू असताना या बॅग तपासणीमुळे विरोधकांना एक मुद्दा सापडला आहे तर सत्ताधारी पक्षांनी देखील विरोधकांवर टीका करायला सुरू केली आहे
आता हे पहावे लागेल की येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांनी केलेल्या मागणीनंतर महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान कोणत्या कोणत्या राजकीय नेत्याच्या बॅगा तपासल्या जातील व यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापील काय हे आपल्याला पाहायला मिळेल