- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) यांना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर केजरीवाल(Chief Minister Arvind Kejriwal) यांनी आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहोत अशी घोषणा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आणि अवघ्या काही महिन्यांवर होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुका याआधी मुख्यमंत्री राजीनामा देणार यामुळे दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळणार की दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार याविषयी सध्या चर्चा चालू आहे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना कथित मध्य घोटाळ्यामध्ये?अटक झाली होती आणि माननीय न्यायालयाने त्यांना जमानत दिली पण यानंतर आपण मुख्यमंत्री पदावर राहणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी केली अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)हे मागील नऊ वर्ष सात महिने आणि तीन दिवस एवढा काळ दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ हा अवघ्या काही महिन्याचा कालावधी राहिला आहे आता जर अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होईल याविषयी चर्चा आहे आणि यामध्ये चर्चेमध्ये असलेली नावे आहेत मंत्री अतिशी मंत्री गोपाल रॉय मंत्री राखी बिर्ला यांची नावे आघाडीवर आहेत आणि दुसरी शक्यता ही आहे की जर केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी विधानसभा भंग केली तर सहा महिण्यात निवडणुका होतील पण तोवर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी संकेत सुद्धा मिळत आहेत कारण बोलताना केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी महाराष्ट्रासोबतच दिल्ली विधानसभा निवडणूक घ्यावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे .
महाराष्ट्र सोबत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घ्या अशी मागणी अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी केली यामागे कारण आहे की जर दोन्ही राज्याच्या निवडणुका एकत्रित लागल्या तर भारतीय जनता पार्टी व एनडीएचे संपूर्ण लक्ष हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लागेल आणि अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना दिल्ली विधानसभेची निवडणूक सोपी जाईल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे
जमानत मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दोन दिवसात देणार आहोत व मी आता जनतेच्या न्यायालयात जाईल व मी भ्रष्टाचारी असेल तर जनता मला नाकारेल आणि मी इमानदार असेल तर जनता तसा कौल मला देईल हेही सांगायला केजरीवाल विसरले नाही
अरविंद केजरीवाल आहे तरी कोण?
Who is Arvind Kejriwal?
इन्कम टॅक्स ऑफिसर ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनामधून दिल्लीला एक सुशिक्षित मुख्यमंत्री मिळाला त्यांचे नाव अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 या दिवशी हरियाणा मधील शिवानी या गावांमध्ये जन्म झाला त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती केजरीवाल यांच्या आईचे नाव गीता तर वडिलांचे नाव गोविंदराम केजरीवाल आहे
लहानपणापासूनच अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) हे अभ्यासात खूप हुशार होते ते प्रत्येक इयत्तेमध्ये वर्गात पहिले येत होते त्यानंतर त्यांनी आयआय टी खडकपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी घेतली व 1989 ला त्यांनी जमशेदपूर मध्ये टाटा कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली पण त्यांचे लक्ष हे ही नोकरी नव्हती त्यांनी अहोरात्र मेहेनत करून 1995 मध्ये ते इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून दिल्ली येथे रुजू झाले याच दरम्यान अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांची ओळख त्यांच्या पत्नी सुनीता यांच्याशी झाली 1994 मध्ये ते विवाह बंधनात अडकले एवढी मोठी नोकरी लागून सुद्धा केजरीवाल यांनी आपल्या पदाचा
राजीनामा दिला व पब्लिक कॉज रिचार्ज फाउंडेशन ची स्थापना केली व जनसेवा करायला सुरुवात केली याच दरम्यान त्यांची ओळख ही त्यांचे जिवलग मित्र मनीष सिसोदिया यांच्याशी झाली 2005 मध्ये त्यांनी कबीर या सेवाभावी संस्थेची स्थापना केली
दिल्लीमध्ये 2001 मध्ये माहिती अधिकार कायदा लागू झाला व या आधारे सरकारी कार्यालयातील माहिती ही सामान्य माणसाला मिळू लागली हा कायदा प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी परिवर्तन चालवले आणि यामुळे अरविंद केजरीवाल यांची ओळख सगळीकडे व्हायला लागली पण माहिती अधिकार कायद्यामध्ये शिक्षेचे प्राविधान नव्हते म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले 2005 मध्ये युपीए सरकारने माहिती अधिकार कायदा हा देशभर लागू केला या आंदोलनामध्ये त्यांची ओळख अरुणा रॉय अण्णा हजारे यांच्यासोबत त्यांनी काम केले
हे हि वाचा
जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही https://sankalptoday.com/if-you-live-within-20-km-of-a-toll-booth-you-dont-have-to-pay-toll-tax/http://हैद्राबाद गॅझेट लागू करण्या साठी हालचालींना वेग मराठा समाजाला मिळणार कुणबी दाखले? https://sankalptoday.com/will-the-maratha-community-get-kunbi-certificates-to-speed-up-the-movement-to-implement-the-hyderabad-gazette/
2006 मध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा रॅमन मॅगसेस पुरस्कार हा अरविंद केजरीवाल यांना मिळाला
2009 मध्ये मनमोहन सिंग हे भारताचे दुसरेंदा पंतप्रधान झाले पण याच दरम्यान देशांमध्ये टूजी घोटाळा कॉमनवेल घोटाळा असे घोटाळे समोर आले आणि अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी अण्णा हजारे यांच्यासोबत जनलोकपाल साठी रामलीला मैदानामध्ये उपोषण चालू केले या आंदोलनामध्ये कुमार विश्वास किरण बेदी यांनी सुद्धा पुढाकार घेतला तसेच योग गुरु रामदेव बाबा यांनी सुद्धा विदेशात असलेला काळा पैसा देशात आणा म्हणून रामलीला मैदानामध्ये आंदोलन चालू केले
राजकारणात गेल्या शिवाय आपण काहीही करू शकत नाही या गोष्टीची जाण अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) यांना झाली पण या त्यांच्या या निर्णयावर अण्णा हजारे कमालीचे नाराज होते 2012 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली व पहिल्याच निवडणुकीमध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांनी 28 जागांवर विजय संपादित केला व 28 डिसेंबर रोजी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व 14 फेब्रुवारी 2014 ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला त्यांनी काँग्रेस सोबत युती केल्यामुळे ते टीकेचे धनी झाले अनेक स्तरावर त्यांना त्यांच्यावर टीका झाली ज्यांचे घोटाळे बाहेर काढले त्यांच्यासोबतच सरकार चालवली 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व केजरीवाल यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण केजरीवाल ही निवडणूक हरले
व त्यांनी आपले संपूर्ण लक्ष हे दिल्ली विधानसभेवर केले 2015 च्या निवडणुकीमध्ये 70 पैकी 67 जागी आम आदमी पार्टी विजयी झाली तसेच 2020 च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या 62 जागा निवडून आणल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कथीत मद्य घोटाळा(liquor scam) झाला व अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना अटक देखील झाली
मद्य घोटाळा आहे तरी काय ?
(What if there is a liquor scam)
दिल्ली सरकारने नवीन अविकारी नीती आणली आणि यामध्ये सरकारला मोठा फायदा होईल असे सांगितले गेले या नवीन नियमांमध्ये रात्री तीन वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट चालू ठेवण्याची मुभा होती पूर्वी सार्वजनिक ठिकाणी मद्य पिता येत नव्हती पण त्याही नियमात बदल केला गेला दिल्लीला 32 झोनमध्ये वाटले गेले व यामध्ये 850 दुकानांमधील 650 दुकाने उघडली गेली यामुळे सरकारी राजस्वाला फायदा होईल असे सांगितले गेले पण त्याचबरोबर 144 कोटीची लायसन फी ही माफ केली गेली ही नीती लागू करताना कॅबिनेटला विश्वासात घेतले गेले नाही या नीतीमध्ये मुख्यता
लहान मुलांना मद्य विक्रीवर बंदी
ओळखपत्र तपासणी
बारच्या बाहेर स्नेक चे दुकान नको
L7Zलायसन दिली गेली
पण मुख्य सचिवाचे म्हणणे होते की नवीन एक्साइज पॉलिसी लागू केल्याने में जीएनसीटीएक्ट-1991,ट्रांजेक्शन ऑफ बिजनेस रुल्स 1993, दिल्ली एक्साइज एक्ट 2009
दिल्ली एक्साइज रूल्स 2010 चे उल्लेंघन हे केले गेले आहे याबरोबर टेंडर जारी झाल्यावर त्यानंतर 2021-22 में लाइसेंस मिळवणाऱ्या ना बरेच फायदे मिळवून देण्यासाठी नियमांचे उल्लंघन करण्यात आले असा ठपका मुख्य सचिवांनी ठेवला त्यानंतर विरोधकांनी या नवीन मद्य धोरणामुळे(What is liquor scam in Delhi?) मोठा भ्रष्टाचार झाले असल्याचे आरोप केले यावर आम आदमी पार्टीच्या वतीने सांगितले गेले की या नवीन नीतीमुळे काळाबाजार बंद होईल व याचा सरळ फायदा सरकारला होईल पण यासाठी सीबीआय ने पुढे तपास चालू केला 144 कोटी रुपयांची लायसन ती माफ का केली गेली
एल वन टेंडर मध्ये सामील झालेले कंपन्यांचे तीस कोटी रुपये अर्नेस्ट मनी डिपॉझिट कोणत्या आधारे कंपन्यांना वापस केले गेले
विदेशी मध्य व बिअरवर पन्नास रुपये प्रति कॅन सूट कोणत्या आधारे दिली गेली
एका ब्लॅक लिस्टेड कंपनीला दोन झोनचे काम कसे दिले गेले
कार्टल वर बंदी असून मद्य विक्रेता कंपनिना कार्टल ला লাइसेंस कसे दिले गेले ?
ड्राय डे ची संख्या घटून 21 वरून तीन वर का आणली गेली
असे प्रश्न विरोधी पक्षाने आम आदमी पार्टीला विचारले होते
यानंतर प्रथम उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली तर त्यानंतर अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना देखील अटक झाली
आता अरविंद केजरीवाल यांना व मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला आहे व ते तुरुंगा बाहेर आलेले आहेत यामुळेच आता अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी घोषणा केली की मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मी जनतेच्या न्यायालयात जाईल व त्यांच्याकडून न्याय मागील मी जर भ्रष्टाचारी असेल तर मला जनता निवडून देणार असेल आणि मी इमानदार असेल तर परत मी एकदा सत्तेत येईल असे केजरीवाल यांनी सांगितले आहे
आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना स्वीकारते की नाही ते पाहणे महत्त्वाचे ठरेल