Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » अजितदादा पवार बारामती मधून विधानसभा लढविणार नाही?
    No Comments

    अजितदादा पवार बारामती मधून विधानसभा लढविणार नाही?

    बारामती विधानसभा मतदारसंघाला दुसरा आमदार मिळणार?
    Sankalp TodayBy Sankalp TodaySeptember 9, 2024
    Ajit dada Pawar Live
    अजितदादा पवार बारामती ऐवजी विधानसभा लढविणार दुसऱ्या संघातून?

    सध्या बारामती आणि अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) परत एकदा चर्चेत आहेत आणि या चर्चेला कारणे आहेत अजित पवार(Ajit Dada Pawar) यांनी मागील दोन दिवसात काही केलेले विधान ज्यामुळे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार की मतदार संघ बदलणार याविषयी चर्चा सुरू झाल्या नेमकी या मागे काय करणे आहेत
    अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी केलेले दोन विधान आणि त्या विधानानंतर संपूर्ण सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की अजित दादा पवार विधानसभेची निवडणूक बारामती मधून लढविणार की नाही नेमकं ते विधान काय होते अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी बारामती मध्ये जनसंवाद दौऱ्याच्या दरम्यान आपल्या भाषणामध्ये अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी आता बारामतीला एखादा नवीन आमदार पाहिजे आणि याचे कारण आहे की जिथे पीकत तिथे विकत नाही आता बारामतीच्या जनतेनेच 1991 पासून ते 2019 पर्यंत च्या माझ्या कामांची तुलना करा असं अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) म्हणाले त्यांनी अप्रत्यक्षरीत्या माझ्यासारखा कर्तत्वान आमदार तुम्हाला मिळणार नाही असे बारामतीच्या जनतेला स्पष्ट सांगितले खरं पाहिला गेलं तर अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी अशा पद्धतीचे विधान करणे याला कारण आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या पत्नी सौ सुनेत्रा ताई पवार यांचा झालेला पराभव अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांचा चांगलाच जीव्हारी लागला आहे अजित दादा पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत ते शरद पवार(Sharad Pawar)यांचे पुतणे असल्याचा फायदा अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांना वेळोवेळी झाल्याचे दिसते कारण बाकी विधानसभा मतदार संघाच्या तुलनेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे एकंदरीत या सर्व झालेल्या विकास कामांचं श्रेय हे फक्त अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांना देता येणार नाही कारण स्वतः शरद पवार(Sharad Pawar)यांनी सुद्धा बारामतीच्या विकासासाठी अनेक प्रयत्न करून अनेक योजना राबविलेल्या आहेत
    जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) व शरद पवार एकाच व्यासपीठावर होते या प्रसंगी बोलताना अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी आपण एकदा मुख्यमंत्रीपद सोडलं होतं याचे शल्य अजित दादा पवार (Ajit Dada Pawar) यांनी बोलून दाखवले तसेच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची कधीही सत्तेमध्ये स्वबळावर आलेली नाही त्यांना युती करूनच सत्तेत यावं लागलं अजित दादा पवार यांनी याप्रसंगी बोलताना ममता बॅनर्जी जगमोहन रेड्डी चंद्रबाबू नायडू यांची उदाहरणं सुद्धा दिली होत शरद पवार(Sharad Pawar) यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली हे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांना असे करण्यासाठी विरोध केला पण अजित दादा पवार यांनी मात्र या गोष्टीचे समर्थन करत स्पष्ट केले की जर माननीय शरद पवार(Sharad Pawar) साहेब यांच्या समोर एखादा अध्यक्ष हा तयार झाला तर तुमचं काय बिघडतं असाही सवाल अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी केला होता त्यानंतर बरोबर एक महिन्यांनी अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला
    तसेच अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांचे दुसरे वक्तव्य होते की आपण लोकसभा निवडणुकीमध्ये घरचा उमेदवार घेऊन माझी चूक झाली होती अशी जाहीर कबुली अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी केली गडचिरोली विधानसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रेला संबोधित करताना अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम व त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम या सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे गडचिरोलीमध्ये बोलताना अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी घरातल्या घरात उमेदवार देऊ नका असे विधान केले एका प्रसारमाध्यमांनी मध्ये बोलताना केली कारण लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचा सहज पराभव केला आणि त्यांनी हाच विचार मांडताना आपण लोकसभेला घरचा उमेदवार देऊन चूक केली अशी जाहीर कबुली दिली पण प्रसारमाध्यमांमध्ये याचा सुद्धा दुसरा अर्थ काढला गेला की आता कमीत कमी पवार कुटुंबियांमध्ये राजकीय संघर्ष हा निवडणुकीच्या रिंगणात नको असे कदाचित अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्या मनात असण्याची शक्यता आहे आणि याला कारण आहे की अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांचाच पुतण्या युगेंद्र पवार हे शरद पवार(Sharad Pawar) यांच्या गटातर्फे विधानसभेत साठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे त्यामुळे सुद्धा अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे
    लोकसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर महायुतीचे तिन्ही घटक पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रचाराची रणनीती विधानसभेसाठी बदलायचे ठरविले आहे आणि त्या हिशोबाने सर्व राजकीय पक्ष ही वेगवेगळ्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत तसेच महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे असं दिसत नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर मधून अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्यावर मोठी टीका करण्यात आली होती ऑर्गनायझर मध्ये अजित दादा पवार यांना बरोबर घेऊन महायुतीने खूप केल्याचे विधान केले होते त्यामुळे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) महायुतीत राहतात की नाही यावरच प्रश्नचिन्ह मधल्या काळात निर्माण झाले होते यानंतर अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात केलेले विधान या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते कमालीचे चिंतेत आहेत कारण अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांना त्यांचा पराभव हा बारामतीमध्ये दिसायला की काय अशा पद्धतीच्या चर्चा सध्या चालू आहेत
    अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बारामती मध्ये काही लोक तुम्हाला इमोशनल करतील पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीचे विधान अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी केले होते आणि आता सध्या अजितदादा पवार हे सुद्धा कमालीचे मतदारांना इमोशनल करताना दिसत आहेत बारामती विधानसभा मतदारसंघां मधून अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे 1991 पासून ते 2019 पर्यंत सतत निवडून आलेले आहेत व प्रत्येक वर्षी त्यांच्या मताची टक्केवारी ही वाढतच गेलेली आहे तसेच बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे माननीय शरदचंद्र पवार(Sharad Pawar)यांनी सुद्धा केलेल्या आहे त्यामुळे या परंपरागत मतदार संघामध्ये प्रत्येक निवडणूक मध्ये पवारांचा उमेदवार निवडून आल्यामुळे या मतदारसंघावर शरद पवार(Sharad Pawar) व पवार कुटुंबियांची पकड मजबूत असल्याचे दिसून येते मग एवढं सगळं मताधिक्य असताना अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे बारामती विधानसभा मतदारसंघ मधून काय लढण्यास इच्छुक नाही त्याविषयी सध्या राजकीय विश्लेषकांचे विचार बंधन चालू आहे
    याला कारण आहे हे लोकसभा निवडणुकीमध्ये आलेले अपयश आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शरद पवार(Sharad Pawar) यांचा वाढता प्रभाव महायुतीमध्ये सर्व काही व्यवस्थित नसणे या कारणांमुळे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे बारामती विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची सध्या चर्चा ही या प्रकारचे व्हिडिओ बघून चालू आहे
    दुसरीकडे शरद पवार(Sharad Pawar) यांनी  पवार यांना जर विधानसभेची उमेदवारी दिली तर लोकसभेला पडलेल्या मताचा टक्का जर बघितला तर येणारी विधानसभा निवडणूक ही अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांना जड जाण्याची शक्यता आहे ? तसेच अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर जमा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी असे सांगितले की अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांना बारामती मध्ये स्वतःचा पराभव हा दिसत आहे त्यामुळे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या शोधात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे
    आज गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते पण या संपूर्ण दौऱ्यामध्ये याअजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत फारसे दिसलेले नाही त्यामुळे देखील अजित दादा पवार (Ajit Dada Pawar) महायुतीमध्ये महाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेला आहे शेवटी ला संध्याकाळी विमानतळावर झालेल्या बैठकीमध्ये अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी अमित शहा यांची भेट घेतली अशा काही कारणांमुळे अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) हे महायुती महाराज असल्याचे चर्चा आहे आणि विधानसभा मतदारसंघात बाबतीत बोलताना अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी बारामती मधून निवडणूक लढवावी की नाही याविषयी स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण नेत्यांची व कार्यकर्त्यांची नजर आता अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्या निर्णयावर लागलेली आहे
    आता हे पहावे लागेल की अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे बारामती विधानसभा मतदारसंघ सोडून दुसऱ्या विधानसभा मतदार संघामध्ये जाऊन लढवितात की परत एकदा अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) बारामती मधून विधानसभेला उभे राहतील काय हे पहावं लागेल

    Post Views: 367
    Ajit Dada Pawar sharad pawar
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130456
    Views Today : 949
    Who's Online : 2
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.