नवी दिल्ली- प्रत्येकक्रिकेट प्रेमींना अभिमान वाटावा असं काही घडलं आहे बीसीसीआयचे सचिव जय शहा(Jay Shah) होणार आहेत आयसीसी
चेअरमन जय शहा यांची आयसीसी चेअरमन म्हणून निवड होणार आहे सर्वात कमी वयामध्ये आयसीसी चा चेअरमन व्हायचा मान जय शहा(Jay Shah)
यांना मिळाला आहे त्यांचे सध्याचे वय अवघे 35 वर्ष आहे
जय शहा कोण आहेत
जय शहा(Jay Shah) हे भारताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah)यांचे चिरंजीव आहेत त्यांना ती लहानपणापासूनच क्रिकेट त्यांना आवडत होते
जय शहा(Jay Shah) यांचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी अहमदाबाद मध्ये राहणाऱ्या गुजराती हिंदू परिवारामध्ये जय शहा(Jay Shah) यांचा जन्म झाला
त्यांचे आजोबा अनिल चंद्रशहा हे एक यशस्वी गुजराती उद्योजक होते त्यांचे पीयूसी पाईपचे एक युनिट होते आणि त्यांची वडील आहेत अमित शहाAmit Shah)
हे जय शहा यांच्या जन्माच्या आधी आरएसएसचे कार्यकर्ते होते व 1988 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व ते सक्रिय राजकारणात काम
करू लागले यानंतर अमित शहा(Amit Shah) यांची मैत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झाली व त्या दोघांच्या मैत्रीमुळे जय शहा(Jay Shah) यांचा
नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क झाला व ते नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचे खुश झाले जय शहा यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड होती व
त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यरत असलेले क्रिकेटचे कोच जयेंद्र सैगल यांच्या मार्गदर्शनाखाली ते क्रिकेट शिकू लागले याच दरम्यान जय शहा
(Jay Shah) हे विज्ञान विषयांमध्ये बारावी पास झाले व त्यांनी आमदाबाद मधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली
व शिक्षणाच्या दरम्यानच जय शहा यांची क्रिकेटमधील कारकीर्द सुरू होते 2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशन वर काँग्रेसचा चांगलाच पगडा होता
नरहरी आमीन हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते 2009 मध्ये नरहरी आम्हीन यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनचा राजीनामा दिला व
गुजरात क्रिकेट असोसिएशनची पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या हातात आली व यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले नरेंद्र मोदी
व अमित शहा(Amit Shah)हे उपाध्यक्ष झाले आणि जय शहा हे अवघ्या 21 व्या वर्षी गुजरात तिकीट असोसिएशनचे सदस्य झाले पण हळूहळू नरेंद्र मोदी
व अमित शहा(Amit Shah)यांचा कल राजकारणाकडे जास्त असल्यामुळे क्रिकेटसाठी त्यांना वेळ देणे शक्य नव्हते आणि मग सर्वस्वी गुजरात क्रिकेट
असोसिएशनची जबाबदारी ही जय शहा(Jay Shah) यांच्याकडे आली व आलेल्या जबाबदारीला जय शहा(Jay Shah) यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले
व संधीचे सोने केले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जय शहा(Jay Shah) यांनी आपला जास्तीत जास्त वेळ हा गुजरात क्रिकेट असोसिएशनला कशा
पद्धतीने नाव रुपयास आणता येईल यासाठी ते प्रयत्न करू लागले 2013 मध्ये जय शहा(Jay Shah) हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव झाले त्यावेळी
जय शहा यांचे वय अवघे पंचवीस वर्षे होते इतर मुलांप्रमाणे बाकी कुठल्याही गोष्टीत लक्ष त्यांनी दिले नाही व संपूर्ण लक्ष हे क्रिकेट आणि शेअर बाजारावर दिले
जय शहा(Jay Shah)यांनी एक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली ती होती गुजरात मधील मोठेरा स्टेडियम हे जगातील सगळ्यात मोठे स्टेडियम म्हणून
बनवायची संकल्पना ही जय शहा(Jay Shah)यांच्या डोक्यात आली व त्यांनी त्यावर काम सुद्धा सुरू केले आणि हे काम अमित शहा(Amit Shah) व
जय शहा(Jay Shah) हे करू लागले या स्टेडियमवर विशेष लक्ष होत कि नरेंद्र मोदी यांचे कारण नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मधील कारकिर्दी मधील हे
सर्वात महत्त्वाचे काम होणार होते त्यामुळे या कामावर कोणीतरी आपला हक्काचा माणूस असावा म्हणून या कामाचे सर्वशी जबाबदारी ही यांच्यावर होती
पण अमित शहा(Amit Shah) राजकारणात असल्यामुळे त्यांना या स्टेडियम साठी वेळ देणे शक्य नव्हते म्हणून सर्व जबाबदारी जय शहा(Jay Shah)
यांनीच पार पडली जय शहा यांनी टेम्पल एंटरप्राइजेस नावाची एक कंपनीची स्थापना केली या कंपनीद्वारे आयात निर्यातीचे काम जय शहा(Jay Shah)
यांनी चालू केले 2015 मध्ये जय शहा यांनी त्यांची कॉलेजमधील मैत्रीण इशिता पटेल हिच्याशी विवाह केला 2019 मध्ये जय शहा(Jay Shah) यांनी
बीसीसीआय मध्ये एन्ट्री केली व जय शहा हे बीसीसीआयचे सचिव झाले आणि येथे सुद्धा जय शहा(Jay Shah) हे बीसीसीआयच्या(BCCI)सचिव
पदापर्यंत सगळ्यात कमी वयामध्ये पोहोचणारे सचिव झाले केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि यामुळेच जय शहा यांनाही संधी
मिळाली असा आरोप देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला याच काळामध्ये नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले स्टेडियम बांधून तयार झाले होते
व याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले व याला नाव सुद्धा नरेंद्र मोदी स्टेडियम असे दिले गेले व सर्वत्र जय शहा यांच्या नावाची चर्चा सुरू होती
कारण की या स्टेडियमचे संपूर्ण बांधकाम हे जय शहा(Jay Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते
एक लाख 35 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था या स्टेडियम मध्ये आहे व यामुळेच हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावा रूपास
आले इकडे क्रिकेटमध्ये सुद्धा जय शहा(Jay Shah) यांची घोडदौड चालूच होती आणि 2021 मध्ये जय शहा हे एशियन क्रिकेट कौन्सिल चे अध्यक्ष
झाले ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी होती 2024 मध्ये जय शहा(Jay Shah) यांचा एशियन क्रिकेट कौन्सिल चा कार्यकाळ संपला व हे
पद श्रीलंके कडे जाणार होते पण श्रीलंकेने जय शहा(Jay Shah) यांनाच अध्यक्षपदाची धुरा राहू द्या असे मला त्यांच्या बाजूने मतदान केले
2024 मध्ये आयसीसीच्या चेअरमन पदासाठी जय शहा(Jay Shah) यांचे नाव पुढे आले कारण न्यूजीलैंड के ग्रेग बार्कले यांनी आपल्या तिसऱ्या
कार्यकाळा साठी नकार दिला आहे
त्यामुळे च्या चेअरमन पदासाठी जय शहा(Jay Shah) यांचे नाव पुढे आले व त्यांच्या नावाला कोणाचाही विरोध नसल्यामुळे जय शहा(Jay Shah)
हे आयसीसीचे चेअरमन झाले आहेत त्यांचा कार्यकाळ हा एक डिसेंबर 2024 पासून चालू होणार आहे हा आपल्या देशांमधील क्रिकेटच्या त्यासाठी
अत्यंत मानाचे पद हे भारतीय व्यक्तीला मिळाले आहे जय शहा(Jay Shah) हे अवघ्या 35 व्या वर्षी आयसीसी चेअरमन झाले सगळ्यात कमी
वयामध्ये चे बनवायचा मान हा जय शहा(Jay Shah) यांना मिळालेला आहे
आयसीसी मध्ये हमेशा भारतीयांचा व बीसीसीआयचा धबधबा राहिलेला आहे याआधी सुद्धा आयसीसीचे चेअरमन म्हणून जगमोहन दालमिया,
शरद पवार,एन श्री निवासन,शशांक मनोहर हे आयसीसी चेअरमन राहिलेले आहेत व आता जय शहा(Jay Shah) ही सुद्धा आयसीसीचे चेअरमन झाले आहे
आज विरोधक मात्र जय शहा(Jay Shah) व त्यांचे पिता अमित शहा यांच्यावर टीका करताना जय शहा(Jay Shah) यांचा क्रिकेटशी काय संबंध
असा प्रश्न विचारत आहेत पण विरोधक हे विसरत आहेत की शरद पवार हे सुद्धा बीसीसीआय व आयसीसी चे चेअरमन राहिलेले आहेत त्यामुळे
बीसीसीआयमध्ये राजकीय व्यक्तींचा शिरकाव हेकाही नवीन नाही यामध्ये फक्त आता जयशहा यांचे नाव जोडले गेलेले आहे पण काहीतरी झाले तरी सर्वात
कमी वयामध्ये आयसीसी सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये त्यातील सर्वातकमी वयामध्ये हे पद जय शहा(Jay Shah) यांना मिळणे हे खरोखरच प्रत्येक
भारतीयांसाठी व क्रिकेट प्रेमींसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व्यवस्थापना मध्ये अत्यंत हुशार असणारे जय शहा(Jay Shah) ही आयसीसीच्या
चेअरमन पदाची जबाबदारी नक्की चांगल्या रीतीने पार पडतील यामध्ये काही शंका नाही क्रिकेट आणि भारतीय यांचे एक अतूट नाते आहे आणि त्याच
क्रिकेटच्या सर्वोच्च संघटनेमध्ये भारतीय विराजमान व्हावा ही अभिमानास्पद गोष्ट आहे संकल्प पुढे च्या वतीने जय शहा यांचे हार्दिक अभिनंदन व
त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा
Recent News
आय सी सी च्या चेअरमनपदी जय शाह सर्वात कमी वयामध्ये आयसीसी चा चेअरमन
प्रत्येकक्रिकेट प्रेमींना अभिमान वाटावा असं काही घडलं