मागील काही वर्षापासून भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुतखडा व सांधेदुखी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते व सहसा आपण वात
व खाऱ्या पाण्याला दोष देऊन मोकळे होतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नाहीये या दोन कारणांमुळे व आपल्या शरीरात तयार होणाऱ्या
अनेक व्याधीला कारणीभूतशरीरातील एक टाकाऊ घटक आहे की जो शरीराबाहेर पडला नाही तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात त्याचे नाव आहे
यूरिक ॲसिड(uric acid) हे ऍसिड नेमकं आपल्या शरीरात जास्त प्रमाणात जमा झाल्यास त्यापासून कुठले कुठले विकार होऊ शकतात याविषयी
आपण चर्चा करूया
यूरिक ॲसिड म्हणजे काय?(What is uric acid?)
यूरिक ॲसिड( uric acid) ची आपण तयार व्हायची प्रक्रिया सुरुवातीला समजून घेऊया यूरिक ॲसिड(uric acid) म्हणजे आपल्या शरीरातील एक
प्रकारचे टाकाऊ पदार्थ आहे आपण रोजच्या जेवणामध्ये आपण काहीही खात असू त्यातल्या काही खाद्यांमध्ये प्युरीन नावाचा एक घटक असतो व हे प्युरीन
आपली पचनशक्ती जेव्हा या प्युरीनला पचवत असते तेव्हा त्यामधून यूरिक ॲसिड(uric acid) नावाचा टाकाऊ पदार्थ तयार होतो यालाच यूरिक ॲसिड(uric acid) असे म्हणतात
यूरिक ॲसिडशरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया?(Process of removing Remedy for uric acid from the body?)
आपल्या खाद्यात मध्ये आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) वाढते व हे यूरिक ॲसिड(uric acid) रक्तात विरघळते व त्यानंतर किडनी द्वारे
हे मूत्रपिंड मार्गे यूरिक ॲसिड शरीराच्या बाहेर टाकले जाते पण जर हे युरिक ऍसिड शरीराच्या बाहेर टाकले गेले नाही
तर ते रक्तात राहते यालाच वैद्यकीय भाषेमध्ये हायपर युरीसेनिया(HYPERURICEMIA) असे म्हणतात जर आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड चे प्रमाण हे प्रचंड वाढले
की आपल्याला गाऊट म्हणजेच सांधेदुखीचा आजार व्हायला लागतो
गाउट का होतो
(Why does gout occur?)
मुळात जाऊन हा आजार शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) चे प्रमाण वाढले तर तयार होतो त्या मागचे कारण असे आहे की जर यूरिक ॲसिड(uric acid)
आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असेल तर त्यावेळी त्याची रूपांतर कणांमध्ये होते व हे कण सांध्याच्या जागी जाऊन जमा होतात व यानंतर आपल्याला सांधेदुखीचा
त्रास सुरू होतो या सांधेदुखी च्या वेदना ह्या अत्यंत तीव्र असतात व आपण एखादी पेन किलर घेऊन मोकळे होतो व आपल्याला काही वेळेसाठी बरही वाटतं पण योग्य
वेळी इलाज नाही केला तर गाऊट मुळे आणखी जास्त वेदना व्हायला लागतात
गाऊट चे लक्षणे
(Symptoms of Gout)
यामध्ये सांध्यात मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र वेदना होतात व सांधा गरम होतो तसेच सांध्यावरची त्वचा ही लालसर पडते व त्या भागी सूज देखील येते प्रामुख्याने पायाच्या
अंगठ्यामध्ये या वेदना जास्त जाणवतात यालाच गाऊट(gout) चा अटॅक देखील आपण म्हणू शकतो साधारणता या अटॅकचा कालावधी हा तीन ते दहा दिवसापर्यंत
राहू शकतो या दरम्यान वेदना काही केल्या कमी होत नाहीत
यूरिक ॲसिड व किडनी स्टोन
(Uric acid and kidney stones)
तसं पाहायला गेलं तर आपण सहसा किडनी स्टोन झाल्यानंतर तो खाऱ्या पाण्यामुळे होतो असं आपण म्हणतो पण यामागे शरीरातील वाढलेले यूरिक ॲसिडचे(uric acid)
प्रमाण हे देखील कारण असू शकते पूर्वी सांगितल्याप्रमाणे यूरिक ॲसिड(uric acid) चे प्रमाण वाढले तर त्याचे रूपांतर बारीक गणात होऊन ते कण रक्तामधून सांध्यात
जाऊन अडकून बसतात तसेच हे कण किडनीत गेले तर ते किडनीत अडकतात व किडनी स्टोन हा आजार आपल्याला होतो
आपल्या शरीरामध्ये किडनीचे काम असते किडनी एक प्रकारचे फिल्टर असते की जे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते पण जर या किडनीमध्ये हे बारीक कण
जाऊन अडकून बसले तर शरीरामधून टाकाऊ पदार्थ बाहेर पडत नाही व यामुळे गाऊट मोठ्या प्रमाणात वाढतो तसेच याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम
होऊ शकतात सांधेदुखी व सांध्यांची हालचाल सुद्धा बंद होऊ शकते
यूरिक ॲसिड का वाढते
(Why does uric acid increase?)
यूरिक ॲसिड(uric acid) शरीरामध्ये वाढण्याची एक कारण आपण पाहिलेले आहे की ज्यामध्ये ठाण्यामधून सुद्धा यूरिक ॲसिड वाढू(uric acid) शकते तसेच दुसरे कारण आहे
अनुवंशिक जर आपल्या घरामध्ये आई-वडिला ना जर यूरिक ॲसिड(uric acid) चा आजार असेल तर आपल्याला येऊ शकतो दुसरे कारण आहे दारू अति प्रमाणामध्ये दारू
प्यायल्यामुळे सुद्धा यूरिक ॲसिडचे(uric acid) प्रमाण वाढू शकते. तिसरे कारण हे कमी पाणी पिणे बरेच जण पाणी कमी पितात व यामुळे सुद्धा शरीरामध्ये यूरिक ॲसिड चे
प्रमाण वाढू शकते चौथे कारण आहे व्यायाम न करणे शारीरिक कष्टाच्या अभावामुळे व व्यायाम न केल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) वाढू शकते.
पाचवे कारण आहे घटक असलेले खाद्यपदार्थ जास्त खाणे
यूरिक ॲसिड ची लक्षणे
(Symptoms of uric acid)
जर आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढले(uric acid) तर खालील लक्षणे दिसू लागतात सगळ्यात आधी आपल्याला गाऊट होतो व यामुळे आपल्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना व्हायला
लागतात दुसरे लघवीचा त्रास सुरू होतो तिसरे कारण किडनी स्टोन व पाचवे कारण किडनीच्या जागी तीव्र वेदना होतात तसेच न्यूकॅसिड वाढल्यामुळे आपल्याला मळमळी भरपूर होते
उलट्या देखील होतात तसेच यूरिक ॲसिड वाढल्यामुळे भूक देखील लागत नाही आणि वजन देखील कमी होते की वरील लक्षणे यूरिक ॲसिड(uric acid) वाढल्यामुळे दिसायला लागतात
वाढलेल्या यूरिक ॲसिड चे निदान कसे करायचे
(How to diagnose high uric acid)
आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) चे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याला इथेच करावी लागते व यामध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये युरिक ऍसिडची(uric acid)
पातळी वेगवेगळी असू शकते
पुरुष 3.6ते7.7 mg/dl
स्त्रिया 2.5 ते 8.8 mg/dl
या प्रमाणापेक्षा जर आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) ची पातळी जास्त असेल तर आपल्याला काळजी घेणे व वेळेत इलाज करणे फार गरजेचे असते
यूरिक ॲसिड वर उपाय(Remedy for uric acid)
आपण जर आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) चे प्रमाण वाढले असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा पण त्याबरोबरच आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये काही
प्रमाणामध्ये बदल करणे सुद्धा गरजेचे आहे
पाणी भरपूर प्या आपण जर भरपूर पाणी प्यालो तर आपल्या शरीरामधून लघवी वाटे यूरिक ॲसिड(uric acid) शरीराच्या बाहेर टाकले जाईल
तसेच कुठल्याच पद्धतीमध्ये दारूचे सेवन करू नका कारण दारूमुळे सुद्धा यूरिक ॲसिडचे(uric acid) प्रमाण हे झपाट्याने वाढते
आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) ची पातळी व्यवस्थित ठेवायची असेल तर व्यायाम देखील करणे फार गरजेचे आहे
तसेच यूरिक ॲसिड(uric acid) व्यवस्थित ठेवण्यासाठी झोप देखील तितकीच महत्त्वाची आहे आपण किमान आठ तास झोप ही रोज घेतलीच पाहिजे त्यामुळे यूरिक ॲसिड
चे प्रमाण कमी होईलच त्याबरोबरच आपल्या शरीराला देखील झोप आवश्यक आहे
धूम्रपान करू नका धूम्रपानामुळे सुद्धा शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) चे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्यामुळे धूम्रपान बंद करा किंवा कमी करा
शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) वाढल्यामुळे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची आपल्या शरीराची क्षमता ही कमी होते व टाकाऊ पदार्थ हे शरीरात
राहिल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात तसेच ठाण्यामध्ये सुद्धा फळे खा व भाजीपाला देखील खा
प्रोसेस फूड खाऊ नका आजकाल आपण प्रोसेस फूड मोठ्या प्रमाणात खातो व हे खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड(uric acid) चे प्रमाण हे झपाट्याने वाढायला लागते
तसेच जर आपण माणसावर करत असाल तर चिकन मटन चे किडनी हृदय लिव्हर कलेजी हे खाऊ नका कारण यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये
यूरिक ॲसिड(uric acid) वाढते आपण रोजच्या खाण्यामध्ये डाळ खातो या डाळीमध्ये सुद्धा प्युरीनचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये
यूरिक ॲसिड(uric acid) सुद्धा वाढते जर आपल्या डाळी खायचे असतील तर त्या किमान अर्धा ते एक तास भिजून ठेवा व नंतर त्यापासून वरण तयार करा
अशाप्रकारे काळजी घेऊन आपण आपल्या शरीरामधून यूरिक ॲसिड(uric acid) बाहेर टाकू शकतो व डाऊट आजारापासून वाचू शकतो
विशेष टीप सदरील लेख हा वैद्यकीय उपचाराचा भाग नाही हा लेख अभ्यासाअंती फक्त माहितीस्तव बनवलेला आहे
Recent News
शरीरात जर युरिक ऍसिड वाढले तर होतील गंभीर आजार मुतखडा किंवा संधिवात असल्यास करा हि तसपासणी
शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण वाढू देऊ नका वेळीच करा उपचार