आईन लग्नसराई मध्ये देशामध्ये सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ झाली आहे त्यामुळे सोने
सामान्य ग्राहकाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत आत्ता सोने 74000 प्रति तोळा पर्यंत पोचले आहे
जर जागतिक स्तराचा विचार केला तर यामध्ये आणखीन 25% वाढ होण्याची दाट शक्यता आहे
याचे मुख्य कारण म्हणजे इराण आणि इजराइल या दोन देशांमध्ये चालू असलेलं युद्ध यामुळेच मागील
तीन महिन्यांमध्ये भारतामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 16% एवढी मोठी वाढ झाली आहे सध्या लोकसभेच्या
निवडणुका चालू असल्यामुळे भाव कमी होण्यासाठी सरकार कुठलाही प्रयत्न करू शकत नाही