नांदेड – दक्षिण रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये पहिल्यांदाच
इलेक्ट्रिक ट्रेन विद्युत रेल्वे ही धावली या चाचणी दरम्यान
इलेक्ट्रिक ट्रेनने 45 किलोमीटरचे अंतर पार केले ही
चाचणी मिरखेल ते मालटेकडी या दोन स्टेशनच्या दरम्यान
धावली याप्रसंगी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक इंजिनियर पी डी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही चाचणी
यशस्वी पार पडली
नांदेड विभागाचे 924 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण
झाले आहे मालटेकडी येथे दोन इलेक्ट्रिक इंजिन व आठ
डब्याची गाडी मिरखेल वरून मालटेकडी पर्यंत धावली याला
सीआर एस चाचणी असं म्हणतात याप्रसंगीआर के मीना
विवेकानंद यल्लाप्पा विनोद साठे उपस्थित होते
पंचवीस हजार होल्टेज ची करंट तारांमध्ये सोडण्यात आले व हा प्रयोग नंतर यशस्वी झाला
लवकरच या मार्गाने इलेक्ट्रिक ट्रेन धावेल