लोकसभा निवडणूक 2024 याच्या तारखा जाहीर
झाले व देशांमध्ये आचारसंहिता लागली केंद्रीय
निवडणूक आयोगाने नुकतीच अंतिम मतदार यादी
जाहीर केली यामध्ये आपलं नाव बुथ हे पाहण्यासाठी
खालील दिलेल्या लिंक वर जाऊन पहा
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर
त्वरित नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी https://shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा.
यादीत नाव तपासण्यासाठी http://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.