महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने आज
आपली सात उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली
यामध्ये नवीन चेहरे देण्यात आले आहेत विशेष म्हणजे
या यादीमध्ये कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज
यांना उमेदवारी देण्यात आली आहे पाहूया कोणा
कोणाला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली
नांदेड वसंतराव चव्हाण
नंदुरबार गोवल पाडवी
पुणे रवींद्र धंगेकर
सोलापूर प्रणिती शिंदे
अमरावती बळवंत वानखेडे
लातूर शिवाजीराव काळगे
कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज