महादेवा चे बारा जोतिर्लिग आहेत पण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र मध्ये
एक असे मंदिर आहे ज्या मंदिरात बारा जोतिर्लिंगांचे दर्शन एकत्र होते हे
मंदिर आहे नांदेड जिल्यात नांदेड लातूर महामार्ग वर वसलेले माळाकोळी
हे गाव याच मंदिरात बारा जोतिर्लिंग आहेत या मंदिरा बाबतीत एक
आख्यायिका अशी आहे कि रामायण लिखाण झाल्या नंतर महिरशी
वाल्मिकी या मार्गे जात असताना महाशिवरात्रीचे पर्व लागले असं सांगितले
जाते कि या दिवशी एखाद्या जोतिर्लिगाचे दर्शन घ्यावे वाल्मिकी जी नि
दिव्य दृष्टीने पहिले कि आसपास कोठे जोतिर्लिग आहे तर त्यांच्या असे
लक्ष्यात आले कि वैजनाथ व नागनाथ हे दोन्ही जोतिर्लिंग लांब आहेत
म्हणून त्यानि बारा दगड घेऊन तयांची स्थापना केली व पूजा केली महादेव
प्रसन्न होऊन बारा जोतिर्लिग रूपात याच ठिकाणी प्रस्थपित झाले
तसेच या ठिकाणी वाल्मिकी ऋषीने तयार केलेले यद्यन कुंड आहेत
आज हि हे मंदिर महाराष्ट्र तील शिव भक्तां चे श्रद्धेचे स्थान आहे
आपण जर कधी आलात तर जरूर दर्शन घ्या