लोकसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे तशी तशी अनेक चर्चांना उधान येत आहे
या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लक्ष असेल ते बारामती मध्ये कारण अजित पवार यांच्या
बंडा नंतर ही बारामतीची पहिलीच निवडणूक आहे आणि बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेस
कडून अजित पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार या असल्या या असल्याची चर्चा आहे
तसेच शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार असतील ननंद व भाऊजाई
ची सरळ लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे पण रोहित पवार घराण्यातील सदस्य
पण त्यांनी काल एका पत्रकार परिषद मध्ये असे सांगितले की जर सुनेत्रा पवार लोकसभेच्या
उमेदवार असतील तर मी त्यांच्याविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही कारण बारामती ची लढत
ही अजित दादा विरुद्ध सुप्रिया सुळे अशी आहे त्यामुळे मी काय बोलणार असं रोहित पवार म्हणाले
रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधान येत आहे रोहित पवार नाही तर
बारामतीच्या प्रचाराची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न या माध्यमातून विचारला जात आहे
आता पहावे लागेल की शरद पवार व सुप्रिया सुळे हे रोहित पवार यांच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात