रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2023 मध्ये दोन हजार
रुपयांच्या नोटा वापस घेण्याचा निर्णय घेतला होत
आज रिझर्व बँक ऑफ इंडिया ने प्रेस रिलीज करून
असे सांगितले की चलनातील 2000 च्या नोटा ९७.६२%
नोटा रिझर्व बँकेकडे परत जमा करण्यात आल्या आहे
2000 च्या नोटा या चलनातून बाहेर केलया आहेत
पण 2000 च्या नोटांची नोटबंदी केली नाही असेही
सांगितले बँका तसेच पोस्ट ऑफिस मध्ये 2000 च्या
नोटा वापस करता येतात एकंदरीत मागील नोटबंदीचा
अनुभव पाहता पाचशेच्या हजारच्या नोटा एका झटक्यात
बंद केल्या होत्या त्या पद्धतीने या नोटा बंद करण्यात आल्या नाही
व चलनातून मात्र बाद करण्यात आल्या विशेष म्हणजे
आता चलनामध्ये फक्त तीन टक्के नोटा बाकी आहेत