नवी दिल्लीमध्ये एक विचित्र व हैराण करणारी घटना घडली आहे
दिल्लीमधील एका युवकाचे पोटाचे ऑपरेशन केले तुम्हाला विश्वास
बसणार नाही त्याच्या पोटामध्ये 3९नाणी व ३७ चुंबकाचे तुकडे
निघाले वाचून आपण हैरान झाला असाल हे त्याच्या पोटात एवढे
नाणी व चुंबक का निघाले
याचे कारण ऐकून तर तुम्ही चक्रावून जाल हा इसम मनोरुग्ण आहे व त्याने
हे पैशाची नाणी व चुंबक खायचं कारण सांगितलं की त्याच्या शरीरामध्ये झिंक
ची कमतरता झाली आहे व ती पूर्ण करण्यासाठी कुठलातरी धातू खाणे
आवश्यक होते म्हणून त्याने ही नाणी व चुंबक गिळले पण मागील काही
दिवसापासून त्याला मळमळ व्हायला लागले उलट्या होऊ लागल्या जेवण
जात नव्हतं यामुळे त्याला सर गंगाराम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं गेलं
डॉक्टरांचे एक्स-रे काढले व एक्स-रे मध्ये हा सगळा प्रकार समोर आला
या नाण्यांमध्ये एक रुपया दोन रुपये पाच रुपये अशी नाणी होती
डॉक्टराणी त्याच्या शस्त्रक्रिया करून नानी व चुंबक बाहेर काढले