Trump Tariff-भारत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ का उघडत नाही? हे खरे कारण आहे

सध्या सर्वत्र चर्चा फक्त अमेरिकेने लावलेल्या टेरिफ(Trump Tariff)बद्दल नेमकं भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी संबंध का खराब झाले? याविषयी आपण चर्चा करूया अमेरिका व भारताचे व्यापारी संबंध का खराब झाले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% टेरिफ(Trump Tariff) लावला त्यामुळे अमेरिकेमध्ये भारतीय उत्पादनांची मागणी घटली पण यामागे नेमके काय कारण आहे भारत हा कृषिप्रधान … Continue reading Trump Tariff-भारत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ का उघडत नाही? हे खरे कारण आहे