लोकसभा निवडणुकी तारखांची ची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
यांचा शायराना अंदाज सर्वाना आवडला या पत्रकार परिषदेत माहोल बनवायचं काम त्यांच्या
शेर वो शायरी ने केले त्यानी पेश केलेले शेर खालील प्रमाणे होते
वफा खुद से नहीं होती खता ईवीएम की कहते हो
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों
रहिमान धागा प्रेम का मत तोडो चिटकाय
टूटेसे से फिर ना मिले गांठ परी जाय
आधुरी हासरोतो का इलिजाम हार बार हम पर लगाना ठीक नही
वाफ खुदसे हि नाही होती खता इ व्ही एम कि खाते हो
निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण हसत खेळत झालेली
पत्रकार परिषद लक्षात राहील